*डासाच्या वाढत्या प्रकल्पाचे निराकरण करावे.. युवक काँग्रेसचे नप मुख्याधिकार्यांना निवेदन*
Summary
*नागपूर* कामठी शहरात स्वच्छतेच्या अभावामुळे डासाच्या प्रकोप खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे अशा परिस्थितीत जीवघेण्या रोगाच्या संकटापासून नागरिकांना वाचविण्यासाठी नगर परिषदेने पुढाकार घेऊन उपाययोजना कराव्यात या हेतू चे निवेदन युवक काँग्रेस तर्फे देण्यात आले मुख्य अधिकाऱ्यांनी त्वरित यावर अंमलबजावणी करण्याचे […]
*नागपूर* कामठी शहरात स्वच्छतेच्या अभावामुळे डासाच्या प्रकोप खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे अशा परिस्थितीत जीवघेण्या रोगाच्या संकटापासून नागरिकांना वाचविण्यासाठी नगर परिषदेने पुढाकार घेऊन उपाययोजना कराव्यात या हेतू चे निवेदन युवक काँग्रेस तर्फे देण्यात आले मुख्य अधिकाऱ्यांनी त्वरित यावर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले निवेदन सादर करताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे महासचिव इरशाद शेख नागपूर जिला युवक काँग्रेस सचिव रशीद अन्सारी महाराष्ट्र प्रदेश सेवा दल सह सचिव, राजकुमार गेडाम कामठी शहर काँग्रेस अध्यक्ष कृष्णा यादव ,सोहेल अंजुम, साहब , सिराज भाटी ,मो. सलमान , मो. सुलतान
इरफान अहमद साजीद अंसारी , दिवाकर राव फरमान खान, जुबैर शरीफ, आजान खान, जफर शेख, सुलतान शेख, आदि काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस के प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9158239147