*सेवानिवृत्त कैलास उज्जैनवार यांचा सत्कार,*
Summary
*नागपूर* कामठी केंटोनमेंट बोर्ड मधील सदस्य कैलाश उज्जैनवार यांच्या सेवानिवृत्ति निमित्त केंटोनमेंट बोर्ड कोऑपरेटिव सोसायटी द्वारा अध्यक्ष राहुल पन्नासे यांच्या अध्यक्षतेखाली शॉल, श्रीफल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी कैलाश उज्जैनवार यांच्या कार्यकाललीन जीवनावर प्रकाश टाकीत जुन्या […]
*नागपूर* कामठी केंटोनमेंट बोर्ड मधील सदस्य कैलाश उज्जैनवार यांच्या सेवानिवृत्ति निमित्त केंटोनमेंट बोर्ड कोऑपरेटिव सोसायटी द्वारा अध्यक्ष राहुल पन्नासे यांच्या अध्यक्षतेखाली शॉल, श्रीफल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी कैलाश उज्जैनवार यांच्या कार्यकाललीन जीवनावर प्रकाश टाकीत जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी दिलेल्या सह्योगा बद्दल कृतज्ञता व्यक्त केली याप्रसंगी कार्यालय अधीक्षक आर.डी.गजभिये, संजय गुणारकर, अशोक ठाकरे, महेश सिंग, दिलीप करिहार, वसंता वंजारी, शशिपाल लांजेवार, मनीष सिमरे, मनोज समुंद्रे,विधोत्मा दुबे, मिनाशी माधुरे, संजय ठाकुर, हरीश नागरकोडी आदि कर्मचारी उपस्थित होते,
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9158239147