BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

▪कार्यकर्त्यांनो————— आता तरी ——– विचार करा! ▪सतरंज्या उचलून राजकीय ▪नेत्यानंची हुजरेगिरी करणा- ▪ऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ▪आ ता तरी विचार करावा.▪

Summary

▪पोलिस योद्धा वृत्त सेवा–▪ एकवेळ राजकीय नेते आपल्या राजकीय ( सत्तेच्या ) सोयीसाठी एकत्र येतील , पण कार्यकर्त्यांचे मतभेद व शतृत्व तसेच राहते . बहुतांश वेळेस कार्यकर्त्यांची दिलजमाई होत नाही. याचाच परिणाम म्हणजे राजकिय हिंसा घडली तर कार्यकर्त्यांना प्रसंगी आपले […]

▪पोलिस योद्धा वृत्त सेवा–▪

एकवेळ राजकीय नेते आपल्या
राजकीय ( सत्तेच्या ) सोयीसाठी
एकत्र येतील , पण कार्यकर्त्यांचे मतभेद व शतृत्व तसेच राहते . बहुतांश
वेळेस कार्यकर्त्यांची दिलजमाई
होत नाही. याचाच परिणाम म्हणजे राजकिय हिंसा घडली
तर कार्यकर्त्यांना प्रसंगी आपले
प्राणही गमवावे लागते . सतरंज्या
उचलून राजकिय नेत्याची हुजरेगिरी करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आता तरी विचार करावा. हे सांगण्याची वेळ आली आहे.
विधानसभा निवडणुकी नंतर
पश्चिम बंगाल मध्ये झालेली हिंसा ही अंगावर काटा आणणारी आहे.
एकवेळ राजकीय नेते आपल्या
राजकीय ( सत्तेच्या ) सोयीसाठी एकत्र येतील ,पण कार्यकर्त्यांची
दिलजमाई होत नाही.याचाच
परिणाम म्हणजे राजकीय हिंसा घडली तर कार्यकर्त्यांना प्रसंगी आपल्या प्राणाशी मुकावे लागते .
सतरंज्या उचलून राजकिय नेत्याची हुजरेगिरी करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आता
तरी विचार करावा, हे सांगण्याची वेळ आली आहे.
खरे पाहता पश्चिम बंगाल च्या निवडणुकीत तृ नमूल काँग्रेस च्या ममता बॅनर्जी ह्यांनी एकहाती सत्ता मिळवली . बहूमतांमुळे ममता च मुख्यमंत्री होणार हे ही
निश्चित झाले होते. त्यामुळे निवड
-णुकीनंतर बंगाल मध्ये सर्व काही
आल वेल च असले पाहिजे होते, पण तरीही बंगाल मध्ये खून,
जाळपोळ व लुटा लुटी ने थै मान
घात ले . हिंसा चा रा चा अक्षरशः
उद्रेक झाला. याचे मुख्य कारण म्हणजे नंदीग्राम मतदारसंघातील
स्वतः चा पराभव आणि राज्यातील भाजपा ची वाढलेली ताकत या दोन्ही गोष्टी ममताला
खूप जिव्हारी लागल्या . त्यामुळे
बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्या आणि जाळपोळीच्या घडलेल्या घट ना हे त्याचेच प्रतीक आहे.
असे म्हटले तर वावगे ठरू नये.
राजकारनात कधीही
काही ही घडू श कते ,महाराष्ट्रात
ज्यांनी एकमेकांना नेहमीच पाण्यात पाहिलं , अशा शिवसेनेने
कॉग्रेस, राष्ट्रवादी ला घेऊ न सत्ता स्थापन केली. कारण काहीही
असले तरी भाजप ने काही काळासाठी काश्मीर मध्ये मुफ्ती महंमद सई द सरकार बरोबर
सत्तेचा संसार जुळविला ,त्यामुळे
कदाचित भविष्यात ममता बॅनर्जी
यांच्या कारभाराला कंटाळून जनतेने भाजप बरोबर हा पक्ष
व काँग्रेस च्या बाजूने कौल दिला
आणि डावी आघाडी व काँग्रेसचे
प्राबल्य वाढले तर बहुमताच्या
सत्तेसाठी तृण मूल च्या ममता बॅनर्जी एकत्र आले तर नवल वाटायला नको.
स्वातंत्र्या नंतर भारताला
अभिप्रेत असलेली लोकशाही दुर्दैवाने दिसत नाही. आपल्या
नेत्यांसाठी व पक्ष प्रचारासाठी
ऊन,वारा, पाऊस ,थंडी भूक व
तहान याची तमा न बाळगता सामान्य कार्यकर्ते प्रचार करतात .
प्रसंगी विरोधी पक्षा तील कार्य –
कर्त्यांशी वैमनस्य ही पत्करून
प्रचार करतात पण ज्यावेळी
सामान्य कार्यकर्त्यांवर संकट येते
त्यावेळी नेते हे सुरक्षित असतात
व सोयीचे राजकारण करतात पण
होय मात्र सामान्य कार्यकर्त्यांची
डोके फुटतात ,प्रसंगी जीवही गमवावा लागतो .
त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या सामान्य कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांसाठी व संबंधित पक्षासाठी व प्रचारासाठी एका मर्यादेपर्यंत काम करायचे की वाहवत जायचे
ह्याचा गामभिर्याने विचार करून
त्यावर अंमलबजावणी करणे
गरजेचे आहे.
शेवटी निर्णय तुमच्या
हाती .
संवाद :—अमोल शरद आणि
महेश देवशोध
( राठोड ▪

▪पोलीस योद्धा वृत्त सेवा▪
▪महेश देवशोध (राठोड )▪
▪वर्धा, जिल्हा प्रतिनिधी ▪
▪7378703472 ▪

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *