BREAKING NEWS:
देश मनोरंजन महाराष्ट्र हेडलाइन

*सुशांत सिंग प्रकरणात NCBचं आरोपपत्र, 12 हजार पानांच्या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती मुख्य आरोपी*

Summary

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील एनसीबीने चार्जशीट दाखल केले आहे. एनसीबीच्या चार्जशीटमध्ये 33 जणांचा समावेश आहे. या चार्जशीटमध्ये एनसीबीने बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांच्या फक्त जबाबांचा समावेश आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मुंबई सत्र […]

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील एनसीबीने चार्जशीट दाखल केले आहे. एनसीबीच्या चार्जशीटमध्ये 33 जणांचा समावेश आहे. या चार्जशीटमध्ये एनसीबीने बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांच्या फक्त जबाबांचा समावेश आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एनसीबीच्यावतीनं 30 हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. चार्जशीटमध्ये रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविक, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत यांच्यासह एकूण 33 जण आरोपींची नावे आहे.
✍️ *प्रशांत जाधव*
नवी मुंबई न्यूज रिपोर्टर
9819501991

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *