सुप्रिया मराठी यांचे अल्पशा आजाराने निधन.

गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. 1 मे 2021
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. रामकृष्णजी मडावी तथा आदिवासी ग्रामिण जीवन विकास शिक्षण संस्थेचे संस्थापक यांची पत्नी सौ.सुप्रिया मडावी सहाय्यक. शिक्षीका महात्मा गांधी कन्या विद्यालय आरमोरी यांचे आज दिनांक 30/4/2021 ला ८.३० वा अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याचे बळ देवो हिच पोलीस योध्दा न्यूज नेटवर्क परिवारांकडून विनम्र श्रध्दांजली💐💐💐💐