सिल्लोड नगर परिषदेच्यावतीने गर्दी न करण्याचे लोकांना सूचना

सिल्लोड( प्रतिनिधी) करोनाचा वाढत्या संसर्ग मुळे सध्या चालू असलेल्या कडक लॉक डाऊन लावण्यात आले असून भाजीपाला मेडिकल यांना सकाळी ७ते ११ या दरम्यान लोकांना जिल्हा प्रशासन च्यावतीने वेळ दे नेण्यात आली असून ११नंतर विनाकारण फिरणाऱ्या वर नगरपरिषद मुख्याधिकारी रफिक सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली ११ नंतर विनाकारण फिरणाऱ्या वर व मास्क न लावणारय वर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून दुकाने उघडी दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आणण्यात येत असून नगरपरिषद कर्मचारी सूर्यवंशी अजहर पठाण काथार साहेब व शेख सलमान हे परिश्रम घेत आहे