सिधी .. बात.. फोटोत दिसणारा या देशाच्या दुर्दैवाने आरोग्यमंत्री आहे.
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 8.मे.2021
बंगाल मधल्या पराभवाचा घाव जिव्हारी लागल्याने मालकांनी सांगितल्या प्रमाणे हा इसम नौटंकी करायला बसलाय.
या माणसाला देशात ऑक्सिजन , इंजेक्शन, औषधी, लस ,उपचार यांच्या अभावाने लाखो लोक मरताना दिसत नाही.? या माणसाला हतबल डॉक्टर, नसऀ, वाड॒ऀ बाय, रडणारे नातेवाईक, श्वास घेता येत नसल्याने तफडणारी माणस महत्वाची वाटत नाहीत ?? तर याला बंगाल मध्ये मालकांची गेलेली अब्रू महत्वाची वाटते. या माणसाने पहिल्या लॉकडाऊन मध्ये मटार सोलत दिवस काढलेत,या दुसऱ्या लाटेत हा माणूस तेवढाच बेजबाबदार पणे वागतोय.
आरोग्यमंत्री असलेल्या या नादान ,बेजबाबदार माणसाला ना मास्क घालायची अक्कल? , ना सुरक्षित अंतर राखण्याची अक्कल .? हा माणूस भारताच्या फुटलेल्या नशिबाचे प्रतीक आहे.
कलंक निव्वळ कलंक !!