देश महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

सावित्री बाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी

Summary

सावनेर : दिनांक ३ जानेवारी 2021 रोजी स्थानिक जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा सावनेर, येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती करण्यात आली. सकाळी 10 वाजता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला शाळेतील विद्यार्थीनींनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. जी. के. मोवाडे यांनी […]

सावनेर : दिनांक ३ जानेवारी 2021 रोजी स्थानिक जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा सावनेर, येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती करण्यात आली.
सकाळी 10 वाजता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला शाळेतील विद्यार्थीनींनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. जी. के. मोवाडे यांनी विद्यार्थिनींचे पुष्प देऊन स्वागत केले. शाळेतील विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली.
याप्रसंगी श्री. मोवाडे सर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन श्री. विजय कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. मनोहर बावनकुळे यांनी केले.

विजय कांबळे
सावनेर शहर
न्यूज रिपोर्टर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *