सावधान!! मोदी सरकार भारत देशाच्या संविधानाचा जिव घेत आहे – प्रा. आनंद मेश्राम
मुंबई / प्रतिनिधी – चक्रधर मेश्राम
दि. 30 मार्च २०२१
देश स्वतंत्र असला तरी पंतप्रधान नरेंद्र हे धर्मांन्ध व्यक्ती असुन देशाला विशिष्ट वर्गाचा गुलाम बनवु इच्छित आहेत. त्या प्रमाणे रणनीती सुरु केली आहे. सर्वप्रथम पंतप्रधान मोदी हे देशातील सर्व ओबीसीं ,एस सी एस टी , मायनारीटी ईत्यादी वर्गीयांना त्यांचा रोजगार पळवुन,त्यांन नोकऱ्या नाकारुन, शाळाची फी तथा उच्च व्यावसायीक कोर्सच्या फी वाढवुन आर्थिक लाचार बनविण्यासाठी प्रयत्न करित आहे,नंतर तुकड्या तुकड्या साठी खाजगीकरण करून विशिष्ट वर्गाकडे,,भिक मांगण्या सारखी परिस्थिती निर्माण करुन गुलामी थोपविणार आहे,हेच आजपर्यंतच्या कामकाजाचे अवलोकन केले असता दिसून येते. सामाजिक, धार्मिक भेद,विषमता निर्माण करुन मानवीय दहशत मनात बिंबविण्याचा ही प्रयत्न केला आहे. आणि त्यावर वैदीक तंत्रमंत्राचा उपचार करायला लावणार आहे, आम्ही सर्व हिंदु आहोत असेही जबरदस्तिने वदवनार आहेतकी काय??,जिवाच्या भितीने मग काय…बोलणार आहोत??देशिय दहशतवादयांकडुन ब्राम्हण्य वर्चस्व देशावर निर्माण करुन भारताला हिंदुराष्टृ घोषीत करनार आहे की ❓ मोदी सुद्धा देशिय
दहशतवादी च आहे,?,,आर.एस एस .च्या मुशित घडलेला।आणि हे सर्व सुनियोजितरीत्या चाललेलं आहे।या सर्वांना उच्चपदस्थ संस्थांचे ,.ज्यावर विशिष्ट वर्गाचे प्राबल्य आहे त्या सर्वांचे
सहकार्य आहे,??,,त्या मध्ये देशहितासाठी नव्हे तर वर्ग हितासाठी हे सर्व एक झालेले आहेत. निवडणुक आयोग, न्याय पालीका ,योजना आयोग,राज्यातील मुख्यमंत्री,या सर्वांचा समावेश आहे, देशाची अर्थव्यवस्था एका विशिष्ट वर्गाच्या हातात देण्यासाठी ही मोदींची वाटचाल सुरू आहे. मोदी बोलन्यात पटाईत असुन भाडोत्री मिडीयाची त्याला पुस्टी आहे त्यामुळे सत्य समाजासमोर येत नाही,,मिडीया वारंवार मोदीची बनावट माहीती,, आकडेवारी देऊन भारतीय ओबीसीं एस सी एस टी मायनारीटी ची दिशाभुल करण्यास सज्ज झालेला असल्याचे अनेक प्रकारात दिसून येत आहे. हळूहळू संवैधानिक भारताचा जीव घेतल्या जात आहे. म्हणून पुन्हा देशाचे गुलामी कडे पाऊल पडत आहेत. तेव्हा आपण आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मोदी च्या अशा विचारधारेला लगेच रोखलं नाही तर देशातील जनते पुढे अनर्थ ओढवल्याशिवाय राहणार नाही, असे परखडपणे मत प्रा. आनंद मेश्राम वंचित बहुजन आघाडी सहसचिव नागपूर विभाग यांनी व्यक्त केले आहे.