सारडा शेतकरी उत्पादक कंपनीची शिवार फेरी.

गडचिरोली प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. १३.एप्रिल २०२१
सारडा शेतकरी उत्पादक कंपनी देऊळगाव मधिल संचालक मंडळात असलेल्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या बि.. बियाणे, खत आणि उत्पादन याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी सारडा शेतकरी उत्पादक कंपनी चे क्षेत्र समन्वयक सांबशिव मेश्राम , संचालक अतुल देशमुख , सतीश जांपलवार , मुकेश बनपूरकर, हेंद्रे मेश्राम , राजेश लिंगायत, रवी नारनवरे, इत्यादी संचालक मंडळातील प्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पहाणी केली. याप्रसंगी शेती उत्पादन, बी.. बियाणे, बाजारभाव, याविषयी सविस्तर माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली..