मुंबई, दि. २६ – संसदेच्या राजभाषा समितीच्या सदस्यांनी आज अध्यक्ष प्रा. रीता बहुगुणा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
यावेळी खासदार माला राज्य लक्ष्मी शाह, खा. सुरेश धानोरकर व खा. दुर्गादास उईके उपस्थित होते.