शिल्पा शेट्टी अशीच गेली होती मुलाच्या शाळेत, त्या फोटोमुळे पुन्हा झाली ट्रोल
शिल्पा शेट्टी नेहमी फिटनेस आणि स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. तिच्या हटके ड्रेसिंग स्टाइलने चाहत्यांना ती घायाळ करत असते. मात्र यावेळेस ती एका वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आली आहे. अर्थात चर्चेत यायलाही ड्रेसिग स्टाइलच कारणीभूत ठरला आहे. शिल्पा शेट्टीचा जुना फोटो व्हायरल झाला आहे. त्याच फोटोमुळे तिला जबरदस्त ट्रोल केले गेले होते.