नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

लोकसभा निवडणूक व धार्मिक सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोंढाळी पोलीसांचा रूटमार्च

Summary

कोंढाळी -वार्ताहर-दुर्गाप्रसाद पांडे आगामी लोकसभा निवडनुक तसेच होळी, रंगपंचमी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथी नुसार),रमजान ईदच्या अनुषंगाने कोंढाळी पोलीस स्टेशन हद्दित ‌कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून सर्व महापुरुषांचे जन्मोत्सव, सर्व धर्मिय धर्मोत्सव व […]

कोंढाळी -वार्ताहर-दुर्गाप्रसाद पांडे
आगामी लोकसभा निवडनुक तसेच होळी, रंगपंचमी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथी नुसार),रमजान ईदच्या अनुषंगाने कोंढाळी पोलीस स्टेशन हद्दित ‌कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून सर्व महापुरुषांचे जन्मोत्सव, सर्व धर्मिय धर्मोत्सव व लोकसभा निवडणूक सण व उत्सव तनाव मुक्त वातावरणात पार पडावेत या करिता १७मार्च रोजी नागपूर जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश ‌धुमाळ, काटोल उपविभागीय पोलिस अधिकारी बापू साहेब-रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढाळी चे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांचे नेतृत्वात – उपनिरीक्षक धवल देशमुख, शकिल शेख, १६पोलीस कर्मचारी,१२होमगार्ड, रेल्वे फोर्स चे एक अधिकारी एकूण ३५अधिकारी व कर्मचार्यांनी
कोंढाळी व औद्योगिक ग्राम बाजारगांव येथे रूटमार्च घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *