मोहाडी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडी तर्फे महाराष्ट्र बंद ला समर्थन
Summary
स्वार्थी करमकर/महीला प्रतिनिधी लाखीमपूर खिरी येथील आंदोलन कर्त्या शेतकऱ्यावर गाड्या चालविल्या अश्या या निर्र्दयी कुत्याचा विरोध व शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी. मोहाडी तालुका राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे,भारतीय कांग्रेस तालुका अध्यक्ष राजेश हटवार,किशान आघाडी जिल्हाध्यक्ष देवा इलमे, विधानसभा […]
स्वार्थी करमकर/महीला प्रतिनिधी
लाखीमपूर खिरी येथील आंदोलन कर्त्या शेतकऱ्यावर गाड्या चालविल्या अश्या या निर्र्दयी कुत्याचा विरोध व शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी.
मोहाडी तालुका राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे,भारतीय कांग्रेस तालुका अध्यक्ष राजेश हटवार,किशान आघाडी जिल्हाध्यक्ष देवा इलमे, विधानसभा कांग्रेस गजाणन झंझाड, केशव शेंडे,मोहाडी शिवशेना अध्यक्ष अनिल सार्वे,, महिला अध्यक्ष रिताताई हलमारे,माजी जिल्हा परिषद सदस्य विनाताई झंझाड,खुशाल कोसरे,मनीषा गायधणे, ताराताई हेडाऊ,अर्चना बाणासुरे, आशिका मते, प्रतिमा राखडे,मंदा मेहर, सुनंदा कढवं, बडवाईक ताई, अनिल काळे, आनंद मलेवार, बाणा सव्वालाखे, विजय बारई, पुरुषोत्तम बुराडे, बाबुराव मते, संजय मते, अरविंद कारेमोरे, प्रफुल धूमनखेडे,सचिन पटले,राजेंद्र मेहर, ग्यानेंद्र आगासे, महादेव फुसे,देवदास बोन्द्रे,महादेव पचघरे, नरेंद्र निमकर, चंद्रकुमार सेलोकर,भूपेंद्र पवनकर, भोजराम तिजारे, महादेव बुरडे, नरेश ईश्वरकर,हितेश साठवणे, लीलाधर धार्मिक, कृष्ण पराते, प्रभाकर निमजे, श्रवण मोहतुरे, ईश्वर माटे, सखील आंबागडे, गौरीशंकर नागफासे,सचिन कारेमोरे, डॉ. सुनील चवले,नरेश चव्हान, भगवान सिंगणजुडे, सचिन गायधणे, मुरलीधर गायधणे, मारोती मते,तालुका राष्ट्रवादी, शिवशेना, कांग्रेस पक्षाचे अनेक शेकडो कार्यकर्ते हजर होते.. मोहाडी बंद करून तहसीलदार मार्फत केंद्र शासनाला निवेदन दिले.
स्वार्थी करमकर
महीला प्रतिनिधी
तालुका तुमसर