BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

Summary

मुंबई दि.1 : महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आज पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या कृषी दिनाच्या राज्यातील नागरिकांना […]

मुंबई दि.1 : महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आज पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या कृषी दिनाच्या राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी विजय शिंदे, राजेंद्र बच्छाव व अन्य अधिकारी, कर्मचारी यांनीही वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *