महाराष्ट्र सुरक्षा बल यांनी CSTPS 8/9 संच येथे उल्लेखनीय कामगिरी बजावली

रेल्वे कॅबिन येथे पतंग च्या मांज्यामुळे राज्य पक्षी हरियाल पक्षी हा जखमी अवस्थेत आढळून आले, त्यानंतर वरिष्ठ व्यवस्थापक साहेब यांनी वनविभाग मध्ये ठिक दुपारी 14:35 वा.माहिती देऊन सदर घटनेबाबत माहिती दिली, त्यानंतर MH34AV1322 वनरक्षक गाडी मध्ये धीरज दहेगावकर सर वनरक्षक अधिकारी घटना स्थळी ठिक 17:34 वा.पोहचले असता, त्यांच्या हवाली सदर पक्षी सुपुर्द करण्यात आले ,त्यामुळे राज्य पक्षी याला जीवनदान मिळण्यास मदत झाली, उल्लेखनीय कामगिरी करणारे अधिकारी:-मा. वरिष्ठ व्यवस्थापक गोंगले साहेब , वरीष्ठ व्यवस्थापक अनुराग शुक्ला सर , सहाय्यक सुरक्षा अधिकारी रुपेश करंजेकर सर, सुरक्षा पर्यवेक्षक वैभव गायकवाड ,हसूर संतोष मुडलिंक, सूर सीताराम चव्हाण, सूर ज्ञानेश्वर गाढे,
हसुर प्रवेश भगत, सूर विकास राठोड,
गस्त टीम:- हसुर अश्विन बेले, सूर पांडुरंग घोरबांड, सूर मनीष रणगिरे, सूर लहू वाघ ईतर सुरक्षाकर्मी हजर होते.