BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्फे प्रवाश्यांच्या सेवेसाठी…

Summary

● तुमसर वरून भंडारा मार्ग नागपूर सकाळी ०८:०० वाजता आणि सायकाळी ०४:०० वाजता (प्रवासी उपलब्धतेप्रमाणे). ● तुमसर गोंदिया सकाळी ०८:०० वाजता (प्रवासी उपलब्धतेप्रमाणे). ● १ सीट १ प्रवासी. ● निर्जंतुक बसेस. ● आधार कार्ड किंवा सरकारी मान्यताप्राप्त ओळखपत्र सोबत असणे […]

● तुमसर वरून भंडारा मार्ग नागपूर सकाळी ०८:०० वाजता आणि सायकाळी ०४:०० वाजता (प्रवासी उपलब्धतेप्रमाणे).
● तुमसर गोंदिया सकाळी ०८:०० वाजता (प्रवासी उपलब्धतेप्रमाणे).
● १ सीट १ प्रवासी.
● निर्जंतुक बसेस.
● आधार कार्ड किंवा सरकारी मान्यताप्राप्त ओळखपत्र सोबत असणे आवश्यक.

*तुमसर — भंडारा — नागपूर — गोंदिया*

मार्गे :- तुमसर,खापा,खरबी,मोहाडी,वरठी, भंडारा मार्ग नागपूर .
तुमसर,देव्हाडी,माडगी,बिर्शिफाटा, मुंडिकोटा,तिरोडा,मार्ग गोंदिया.
*मनोज मोटघरे*
*अध्यक्ष एस.टी.कामगार संघटना तुमसर आगार*

Swarthi karamkar
Mahila pratinidhi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *