महाराष्ट्र राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
Summary
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता :-पोलीस योध्दा न्यूज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार आता राज्याचे नविन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या पदाची सुत्रे हाती घेतली.यापुर्वि राज्याचे गृहमंत्री अनील देशमुख होते.त्यांच्यावर लागलेल्या आरोपांचा तक्रार अर्ज याचीकेमध्ये ॲंड.जयश्री पाटील ५एप्रील २०२१ रोजी […]

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता :-पोलीस योध्दा न्यूज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार आता राज्याचे नविन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या पदाची सुत्रे हाती घेतली.यापुर्वि राज्याचे गृहमंत्री अनील देशमुख होते.त्यांच्यावर लागलेल्या आरोपांचा तक्रार अर्ज याचीकेमध्ये ॲंड.जयश्री पाटील ५एप्रील २०२१ रोजी पारित झालेल्या C.B.I. चौकशी चे पंधरा दिवसांनपर्यत न्यायालयाला सोपवण्याची आदेश दिले.
त्यामुळे नैतिकता समजुन त्यांनी राजीनामा दिला असे सांगितले.
दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री होते.आता तो विभाग दुसऱ्यामंत्र्याकडे देण्यात आले.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-९७६५९२८२५९