महसुल,वन,गृह विभागाचे अधिकारी बनले मालामाल अवैध धंदे वाल्यांच्या भरोशावर

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* विशेष वार्ता:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार रेती माफिया बद्दल वेळोवेळी *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* प्रकाशित केली पण शासनाच्या डोक्यावर जुहु सुध्दा रेंगली नाही याचा अर्थ असा की काही वरिष्ठ अधिकारी सुध्दा ह्यामध्ये सलग्न तर नाहीत अशी शंका ग्रामिनाकडुन वर्तवली जात आहे.
आताही रेती माफिया रेतीची तस्करी रात्रंदिवस करित आहेत.व महसुल व पोलीस प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे.
मग शासन व प्रशासनाला जाग केव्हा येईल अशी जनता सवाल सरकार कडे करत आहे.
काही वन विभागाचे भ्रष्टाचाराचे कारनामे *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* कडे आलेले आहेत ते जनतेसमोर उजागर होतीनचं.
राजेश उके, सहकारी संपादक तथा विशेष पत्रकार *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* ,रुपसिंगजी पिलघर (RTIकार्यकर्ता),लालेन्द्र कुभंलवार (दलित नेते)ह्या तिघांनी मांग केली कि सरकारने चौकशी समिती नेमून सर्व विभागाची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
-9765928259