मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार ? महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांना मिळणार मोठा दिलासा?
कोरोना महायूद्धात वैधकीय कर्मचारी स्वतःची कुटुंबाची पर्वा न करता दिवासरात्र लढत आहेत. ही सेवा देतांना त्यांच्याकडे पुरेसे प्रतिबंधात्मक साहित्य उपलब्ध असावे. या साठी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाकडून 132 ऑक्सिजन प्लांट , 40 हजार 701 ऑक्सिजन सांद्रित्र (oxygen concentration) 27 ISO Tanks, 25 हजार मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, 10 लाख रेमडिसिवर इंजेक्शनच्या कुपी खरेदी करण्याचे आदेश दिले आहे.
अमोल बल्कि
चन्द्रपुर जिल्हा
न्यूज रिपोर्टर