भंडारा जिल्ह्य़ातील पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांचे स्थानांतरण. वसंत जाधव नवे जिल्हा पोलिस अधीक्षक
राजेश उके/न्युज रिपोर्टर
भंडारा जिल्हा चे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांचे चंद्रपुर येथे स्थानांतर झाले. त्यांच्या ठिकाणी वंसत जाधव रुजू झाले आहेत. वसंत जाधव है मुम्बई वरुन रुजू झाले असून त्यांना भंडारा जिल्ह्ची चांगली माहिती आहे कारण ते काही काळ भंडारा जिल्हा येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून देखील कार्यरत होते. भंडारा जिल्हा येथे मुंबई शहर येथील शीघ्र कृति दलाचे अधिकारी वसंत जाधव यांची भंडारा जिल्हा येथे जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ति झाल्या प्रकरणी पोलीस योध्दा न्युज नेटवर्क तर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.