BREAKING NEWS:
हेडलाइन

बल्लारपुरात नव्याने रूजू झालेल्या पोलीस उपनिरीक्षक तिवारी यांची धडक कारवाई

Summary

विक्की नगराळे तालुका व शहर प्रतिनिधी चंद्रपूर बल्लारपुरात नव्याने रूजू झालेल्या पोलीस उपनिरीक्षक तिवारी यांची धडक कारवाई ६ लाख ९०,००० रूपयांचा अवैद्ध दारुसाठा जप्त स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे, बल्लारपुर पोलीस स्टेशन ला नव्याने रुजु झालेले पोलीस […]

विक्की नगराळे
तालुका व शहर प्रतिनिधी
चंद्रपूर

बल्लारपुरात नव्याने रूजू झालेल्या पोलीस उपनिरीक्षक तिवारी यांची धडक कारवाई

६ लाख ९०,००० रूपयांचा अवैद्ध दारुसाठा जप्त

स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे, बल्लारपुर पोलीस स्टेशन ला नव्याने रुजु झालेले पोलीस उपनिरीक्षक तिवारी व त्यांच्या टीमने आज सापळा रचुन फुलसींग नाईक वार्ड येथील एका घराची झडती घेतली असता घराच्या शेजारी असलेल्या गल्ली मध्ये अवैद्ध रीत्या लपवुन ठेवलेला दारु साठा आढळुन आला, असता त्यात ६ लाख ९०,००० रूपयांचा देशी व वीदेशी पेट्या आठळुन आल्या, दरम्यान आरोपी जगजीत सिंग अमरसिंग नागले (३२) याला अटक करण्यात आली असुन अन्य एक आरोपी फरार झाला‌ आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक शिवलाल भगत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक तिवारी,संतोष दंडेवार,सुधाकर वरघने,शरद कुडे,अजय हेडाऊ,शेखर माथनकर,स्वप्नील देरकर,सुनील कांबळे,सीमा पोरते यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *