पद्धतशीरपणे पेरला गेलेली..संघी पिल्लावळ ही नालायक असणारच? माणसांच्या शवांचा उत्सव मनवणारे हे नीच लोक यांच्या प्रति कसली सहानुभूती.?

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. 2 मे 2021
पुण्यात प्लेग सारखी महामारी कंट्रोल मध्ये आणणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणारे,
देशाच्या फाळणीच जिनांच्या मेंदूत विष कालवणारे,
भारत पाकिस्तान फाळणीत जर सिंहाचा वाटा कोणाचा? तर तो म्हणजे संघाचा? , हिंदू मुस्लिम दंगल आणखीन भडकावी म्हणून मुस्लिम टोपी घालून गांधीजिंची हत्या करणारा व पहिला अतिरेकी सुद्धा संघीच,? आपल्या जुन्या लोकांना माहीत होते व चांगलेच ओळखून होते की हे संघ वाले म्हणजेच भाजप वाले किती नालायक व पाताळयंत्री आहेत ते, म्हणूनच यांना सत्तेपासून दूर ठेवले होते लोकांनी, परंतु वेळेनुसार, पिढी नुसार लोक विसरत जातात आणि इथूनच टप्प्या टप्प्याने एक अजेंडा पुढे रेटला जातो आणि त्यावर काम सुरू होते, संघींच्या घाण कामांचा विसर पडावा म्हणून यांना एखादा आभासी शत्रू लोकांसमोर उभा करायचा होता,आणि सहज टार्गेट होईल असा शत्रू म्हणजे यांना भारतीय मुस्लिम भेटला, 800 वर्षे मुगलांनी देशावर केलेले राज्य व भारत पाकिस्तान फाळणी ही कारणे पुरक होती, देशाच्या फाळणी पासून ते अगदी 90 च्या दशका पर्यंत हिंदी सिनेमांमध्ये पाकिस्तान विरुद्ध हिंदुस्तान हे चित्र नव्हतं दिसत, भारत कुमार यांचे सिनेमे किंवा त्या दरम्यानचे सिनेमे अगदी कर्मा तिरंगा, क्रांतिवीर या सिनेमां पर्यंत तुम्ही पहाल तर शत्रू हा अगदी वेगळा असायचा परंतु 90 चे दशक संपत आले आणि याच सिनेमां मधून शत्रू हा मुस्लिम दाखवण्यास सुरुवात झाली,
त्या मध्ये नायक हा हिंदू तर भारतीय मुस्लिम हा देशद्रोही गद्दार पाकिस्तान प्रेमी दाखवण्याच षडयंत्र रचलं गेले.
Loc कारगिल, बॉर्डर या प्रकारातील सिनेमे आपण समजू शकतो की जे सत्य घटनेवर आधारित होते, परंतु खास करून सनी देओल चे इतर सिनेमे किंवा अक्षय कुमार याचे सिनेमे जर आपण पाहिलेत तर नक्कीच समजेल की हे कोणत्या षडयंत्राच्या खेळातून तयार झालेत, आणि इथूनच सुरु झाली भाजप ची नीच व अतिशय खालच्या पातळीची रणनीती,
मुस्लिम विरुद्ध वेगवेगळ्या मनोरंजन तसेच प्रसार माध्यमातून वातावरण तयार करायचे आणि सत्ता मिळवायची हा मुख्य अजेंडा, या सिनेमांची किंवा प्रसार माध्यमांची अँकर, पत्रकार, डायरेक्टर, ऍक्टर, लेखक, प्रोड्युसर ही लॉबी जर चेक केलीत तर यांचे आणि भाजपचे किती जवळचे संबंध आहेत हे आपल्याला ठळकपणे दिसून येते, आप की अदालत वाला पत्रकार रजत शर्मा पासून ते अर्णब गोस्वामी पर्यंत,
किंवा हा रोहित सरदाना, अंजना ओम (मोदी) सॉरी कश्यप, रुबिका लियाकत, आणखीन ही नावे आहेत,पण त्यांची लायकी पाहतांना एवढीच आहे, म्हणून ती नावे इथे टाळतोय,तसेच सनी देवल, हेमा मालिनी, धर्मेंद्र,अक्षय कुमार, अनुपम खेर हे सर्व भाजपचे लोक आहेत,संघा सोबत, ABVP सोबत यांचे संबंध काय लपून राहिलेले नाहीत, आणि यांच्यात नित्तीमत्ता असण्याचा प्रश्नच येत नाही,
तर या सर्व संघीनी काय केलं तर देशाला सर्वात आधी धर्माच्या नावाखाली पोखरायला सुरुवात केली, बाबरी मशीद पाडल्यानंतर व पाडायच्या आधी ही खूप खेळ खेळले गेले,वातावरण निर्मिती केली गेली,आणि जे व्हायचे ते झालेच,हजारो निष्पाप मारले गेले, कुटुंब च्या कुटुंब उध्वस्त झाली, तसेच नंतर देखील 2014 ला सत्ता मिळवण्यासाठी, खोट्या बातम्या पेरल्या गेल्या, खोटे सर्वे दाखवले गेले, अण्णा हजारे सारख्या संघी व्यक्ती कडून जण आंदोलन उभे केले गेले,
काँग्रेस सरकारची येथेच्छ बदनामी केली गेली,
घराणेशाही असो, किंवा सोनिया गांधी या इटलीच्या आहेत म्हणून किंवा घोटाळ्याचे आरोप करून,
आत्ता सुद्धा आपण पाहतच आहोत की पुरावे काहीच नाही,
उलट हर्षद मेहता सारखे गुजराती नालायक आज सारखेच तेव्हाच्या दशकात सुद्धा देशाला लुटत होते, बरबाद करत होते, जसे की आत्ताचे सर्व मोदी वैगरे,
गोध्रा कांड तर सर्वश्रुत आहे,
जिथून मोदीची इमेज बिल्डअप केली गेली, आणि इथे पेरली गेलेली संघी पिल्लावळ पद्धतशीरपणे या सर्वांना अलगद या सर्व घोटाळ्यांमधून, कांडांमधून वाचवत होती, कारण यांचे बॅकग्राउंड कुठे न कुठे संघाशी मिळतेच, काँग्रेस च्या कार्यकाळात 26/11 किंवा त्या अगोदर जितकेही बॉम्बस्फोट देशात झाले, त्यांचे धागेदोरे कुठे न कुठे संघ किंवा संघाशी निघाडीत संघटना पर्यंत पोहचतातच, हेमंत करकरे ATS चीफ, विजय साळसकर एन्काऊंटर स्पेशलिस्ट, हे आधीच्या बॉम्बस्फोटांचे तपास करणारे अधिकारीच बरोबर कसे मारले गेले.?ज्यांचे हात बरोबर भाजप व संघाचे प्रज्ञा साध्वी, कर्नल पुरोहित पर्यंत पोहचले होते,दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश, यांच्या हत्या झाल्या, याचे धागेदोरे सुद्धा कुठे न कुठे संघ किंवा संघाशी संलग्न संघटना पर्यंत पोहचतातच, भारतात हिंदू मुस्लिम, हिंदू दलित, शीख दंगली पेटल्या याचे धागेदोरे सुद्धा संघा पर्यंत पोहचतात, आत्ताच पुलवामा मध्ये बॉम्बस्फोट झाले 300 किलो RDX आले कुठून.? याचा तपास.? भीमा कोरेगाव दंगल, दिल्ली दंगल, इथे सुद्धा संघीच, देशाला बरबाद करणारी, बदनाम करणारी अशी हजारो प्रकरणे आहेत ज्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संघाचा हात आहे,
मी तर म्हणेल 90% प्रकरण,
उगीचच संघाला दहशतवादी संघटना नाही म्हंटले जाते?
कारण Ak47 सारखी हत्यारे, RDX स्फोटके यांच्या लोकांकडून पकडली गेलेली आहेत,
किंवा पाकिस्तान साठी भारताची हेरगिरी करणे, म्हणजेच देशद्रोह करणे,तरीही सरकारी यंत्रणेत, व मीडियात पेरलेल्या संघीनी ही प्रकरणे सुद्धा अगदी सहज दाबलेली आहेत,