हेडलाइन

नाकाडोंगरी मध्ये लोकडॉउन.

Summary

राजेश उके न्युज रिपोर्टर/तुमसर तालुका तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी गावामध्ये एक महिला कोरोना पॉझिटीव्ह होऊन म्रुतुमुखी पावल्याने ग्रामपंचायत व व्यापारी वर्गाने निर्णय घेतला कि गावातील सर्व दुकाने 21/9 /20 20पासुन 23/9/2020 पर्यंत बंद राहतील. ह्या मध्ये सर्वसी विश्वकांत घडले, कपिल जैन, […]

राजेश उके
न्युज रिपोर्टर/तुमसर तालुका

तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी गावामध्ये एक महिला कोरोना पॉझिटीव्ह होऊन म्रुतुमुखी पावल्याने ग्रामपंचायत व व्यापारी वर्गाने निर्णय घेतला कि गावातील सर्व दुकाने 21/9 /20 20पासुन 23/9/2020 पर्यंत बंद राहतील. ह्या मध्ये सर्वसी विश्वकांत घडले, कपिल जैन, राजेश उके, शेखर कोटपंल्लीवार, गनेद्र मानेकर व गावकर्‍यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *