*नाकाडोंगरी गावात विविध ठिकाणी ध्वजारोहण*
Summary
पोलीस योध्दा न्युज नेटवर्कवार्ता:-दरवर्षी प्रमाने २६ जानेवारी २०२१रोज मंगळवार ला नाकाडोंगरी गावात विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.गावातील गणमान्य व्यक्ति कपिल जैन ग्रा.प.सदस्य,विश्वकांत घडले (उपसरपंच),राजन गौपाले (ग्रा.प.सदस्य),शालीक गौपाले,मायाबाई गौपाले, वसंता नाकाडे,शामलता पारधी, उर्वशी झोळे हे उपस्थित होते. ध्वजारोहण सर्वश्रि पशुसंवर्धन हाॅस्पीटल […]
पोलीस योध्दा न्युज नेटवर्कवार्ता:-दरवर्षी प्रमाने २६ जानेवारी २०२१रोज मंगळवार ला नाकाडोंगरी गावात विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.गावातील गणमान्य व्यक्ति कपिल जैन ग्रा.प.सदस्य,विश्वकांत घडले (उपसरपंच),राजन गौपाले (ग्रा.प.सदस्य),शालीक गौपाले,मायाबाई गौपाले, वसंता नाकाडे,शामलता पारधी, उर्वशी झोळे हे उपस्थित होते.
ध्वजारोहण सर्वश्रि पशुसंवर्धन हाॅस्पीटल मधील विजय राऊत (ग्रा.प.सदस्य), प्राथमिक आरोग्य केंद्र मिणा मेश्राम (ग्रा.प.सदस्य), प्राथमिक शाळा,शाळा समितीचे अध्यक्ष पम्मु गौपाले, जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय चे शाळा समितीचे अध्यक्ष सचिन बोरकर, ग्रामीण सचिवालय माननीय सुमीत गौपाले (ग्रा.प.सदस्य), डॉं.बाबासाहेब आंबेडकर स्मारक धर्मदास पंचभाई जेष्ठ नागरिक, ग्रामपंचायत कार्यालय, सरपंच सारीकाबाई कोटपल्लीवार,व राष्ट्रपिता महात्मा गांधी येथे बिंदु बाई उके (ग्रा.प.सदस्य) यांनी
केले.
राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील तथा मध्यप्रदेश राज्य:-९७६५९२८२५९