महाराष्ट्र हेडलाइन

*तेरा मृत्यूसह आज 524 नवीन कोरोना बाधित तर 226 कोरोनामुक्त*

Summary

गडचिरोली, प्रतिनिधी दि.18: आज जिल्हयात 524 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 226 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज 13 नवीन मृत्यूमध्ये रा. नवेगाव गडचिरेाली येथील 72 वर्षीय पुरुष, ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथील 50 […]

गडचिरोली, प्रतिनिधी दि.18: आज जिल्हयात 524 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 226 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज 13 नवीन मृत्यूमध्ये रा. नवेगाव गडचिरेाली येथील 72 वर्षीय पुरुष, ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथील 50 वर्षीय महिला, ता. चिमुर जि. चंद्रपूर येथील 58 वर्षीय पुरुष, रा. रामनगर गडचिरोली येथील 52 वर्षीय पुरुष, ता. लाखांदुर जि. भंडारा येथील 58 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 62 वर्षीय पुरुष, रा. स्नेहानगर, गडचिरोली येथील 50 वर्षीय महिला, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 69 वर्षीय पुरुष, ता. चिमुर जि. चंद्रपूर येथील 62 वर्षीय पुरुष, ता. कोरची जि. गडचिरोली येथील 45 वर्षीय पुरुष, ता. पवनी जि. भंडारा येथील 65 वर्षीय पुरुष, रा. सर्वोदय वार्ड गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 57 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. नवीन 524 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 169, अहेरी तालुक्यातील 34, आरमोरी 38, भामरागड तालुक्यातील 19, चामोर्शी तालुक्यातील 30, धानोरा तालुक्यातील 27, एटापल्ली तालुक्यातील 16, कोरची तालुक्यातील 30, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 39, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 14, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 30 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 88 जणांचा समासमावेश आहे .
——–===———-======—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *