तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन यांच्या माध्यमातून उमिद्द और विश्वास विचारनियम 250चे पुस्तकांचे मोफत वितरण-

नागपूर गुरुकुल उच्च प्राथमिक शाळा जवाहर गुरुकुल विद्यालय व जवाहर गुरुकुल इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नंदनवन येथील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन तर्फे उम्मीद विश्वास विचारनियम 250 पुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आली आहे, या वितरण सोहळा तेजसस्थान महाराष्ट्र राज्य विद्यालय यांच्या वतीने मोफत पुस्तक देण्यात आली आहे तेजसेवक कविता जाणार प्रवीण हेडाऊ आशिष मोटघरे ममता ठाकूर व जवाहर गुरुकुल इंग्लिश स्कूलचे प्राचार्य संजय रक्षीये जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय निंबाळकर,नीता बोधे, पौर्णिमा भोसले,आकाश कोकोडे,राहुल गुर्वे,कांचन,तिवारी मॅडम, नीलिमा,इटणकर,उष्करणी रखशीये मॅडम, कीर्ती मोटघरे,उपेंद्र शेट्टीवर, विजय आसरे,बोरकर सर, व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, तेजसेवक कविता गाणार यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात भेडसावणाऱ्या समस्यावर त्यांनी प्रकाश टाकला प्रयत्न करूनही अभ्यासात कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांना जे नैराश्य प्राप्त होते त्यावर आपण कशी मात करायची आपल्या जीवनात सकारात्मक विचार कसा आणायचा याबाबत मार्गदर्शन केले,कार्यक्रमाचे संचलन पौर्णिमा भोसले यांनी केले,तर आभार शाळेचे मुखयाध्यापक संजय निंबाळकर यांनी केले