BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

डी-नोव्हो विद्यापीठाच्या पदभरती संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Summary

मुंबई,दि.१३ : मुंबईतील सर जे.जे. कला महाविद्यालय, उपयोजित कला महाविद्यालय आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय अशा तीनही शासकीय महाविद्यालयांचा मिळून डी-नोव्हो प्रकारांतर्गत अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे.या विद्यापीठाच्या पदभरती संदर्भात  सकारात्मक निर्णय घेण्यात येईल,असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत  पाटील यांनी सांगितले. […]

मुंबई,दि.१३ : मुंबईतील सर जे.जे. कला महाविद्यालय, उपयोजित कला महाविद्यालय आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय अशा तीनही शासकीय महाविद्यालयांचा मिळून डी-नोव्हो प्रकारांतर्गत अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे.या विद्यापीठाच्या पदभरती संदर्भात  सकारात्मक निर्णय घेण्यात येईल,असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत  पाटील यांनी सांगितले.

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्र  शिक्षण विभागाचे प्रधान सचिव  विकासचंद्र रस्तोगी, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या विद्यापीठासाठी आवश्यक पदे भरण्यास मान्यता, अध्यापकीय पदांची पदभरती, शिक्षकेत्तर  पदभरती, वसतिगृह,याबाबत सविस्तर यावेळी चर्चा करण्यात आली.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *