क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

जेमतेम साठ अवैध धंदे वरठी येथे जोमात

Summary

प्रतिनिधी वरठी:- वरठी पोलिस स्टेशन अंतर्गत जेमतेम 60 अवैध धंदे हे वरठी पोलिस स्टेशन चे थानेदार सुधाकर चव्हाण यांच्या आशीर्वादाने जोमात सुरु आहेत यामध्ये अवैध मोहफूल दारू विक्री व्यवसाय लॉकडॉउन च्या काळात वाढलेले आहेत. तसेच सट्टा पट्टी व्यवसाय सुद्धा वरठी […]

प्रतिनिधी वरठी:- वरठी पोलिस स्टेशन अंतर्गत जेमतेम 60 अवैध धंदे हे वरठी पोलिस स्टेशन चे थानेदार सुधाकर चव्हाण यांच्या आशीर्वादाने जोमात सुरु आहेत यामध्ये अवैध मोहफूल दारू विक्री व्यवसाय लॉकडॉउन च्या काळात वाढलेले आहेत. तसेच सट्टा पट्टी व्यवसाय सुद्धा वरठी येथील थानेदाराच्या आशीर्वादाने जोमात सुरु आहेत. वरठी पोलिस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे व्यावसायिक व्यक्तिची नावे पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क मार्फ़त आम्ही प्रकाशित करित आहोत.
श्यामजी सिंदी मेश्राम (44) वरठी व्यवसाय सट्टापट्टी,
वीरेंद्र काशीराम बड़वाईक (35) पांढराबोडी अवैध मोहफूल दारू,
प्रकाश उर्फ गणेश दामोदर वाघमारे (49),
बापू रमेश जाधव (28) मोहफूल,
महेश हिरानाथ पटले (40) मोहफूल,
चंदू अशोक लांजेवार (37) मोहफूल,
निखिल सिद्धार्थ चिमनकर (28) मोहफूल
वरठी,
कैलाश नरेंद्र बंसोड़ (29) मोहफूल,
नितिन विकास पशीने (32) मोहफूल
वरठी,
मिथुन नरोत्तम मेश्राम(30) मोहफूल,
आकाश राकेश मेश्राम (23) मोहफूल
वरठी,
राजन कवडू गोदारे (27)मोहफूल, एकलारी,
पिंटू खांडेकर, जुगार, वरठी
अशोक सदाशिव खोब्रागडे (57) मोहफूल, वरठी
विमलाकर लोणारे (58) मोहफूल, वरठी
कैलाश नरेंद्र बंसोड़ (30) मोहफूल, वरठी,
जयेंद्र गणेश देवगडे (31) मोहफूल, टाकळी पुनर्वसन,
पंकज कीसन गोंडाने (43) मोहफूल, वरठी,
अनिता कंचन वासनिक (36) मोहफूल, वरठी,
वामन किसन वाहाने (52) मोहफूल, पाचगाव,
दिनेश राजू राठोड़ (31) ड्रग्स, वरठी
प्रकाश शिवलाल तिरपुड़े (68) मोहफूल , वरठी,
अशीत भीमराव भिवगड़े (27) मोहफूल, वरठी,
सोनू विकास पचारे (31) मोहफूल, वरठी,
प्रदीप मोतीराम रामटेके (59) मोहफूल, वरठी,
पुरुषोत्तम श्रीराम नानवटकर (40) मोहफूल, वरठी
सखाराम गोविंदा शेंडे (28) मोहफूल
राधेश्याम आनंदराव शेंडे (37) मोहफूल
बुकडु लांडगे (37) मोहफूल , पुनर्वसन टाकळी,
जयराम मंगरु ठरवार (52) मोहफूल, सातोना,
अशीत भीमराव देवगड़े (27) मोहफूल, वरठी,
प्रकाश उर्फ नागों पन्नालाल मिश्रा (37) मोहफूल, वरठी
अर्पित देवचंद लोणारे (27) मोहफूल, वरठी
सुनील रतन रामटेके (51) मोहफूल, मोहगांव(देवी)
श्रीमती पुष्पा उर्फ रुपा राजकुमार मोहनकर (55) मोहफूल,
विजय नारायण खोब्रागडे (53) मोहफूल, सातोना
रतन लक्ष्मण गायधने (34) मोहफूल, दाभा,
सुरेंद्र दगडुजी गनवीर (56) मोहफूल, वरठी,
दिलीप दशरथ खोब्रागडे (64) मोहफूल, वरठी,
जयेश शंकरनाथ शिंदे , मोहफुल, वरठी,
भगवान सदाशिव सिंधपुरे, मोहफूल, दाभा
संदेश नरेश वाहने (34) पाचगाव
अजय केशवराव शहारे (42) मोहफूल, बिड/सितेपार
वसंता सूर्यभान ऊके (54) मोहफूल, सातोना,
प्रितेश अरविंद बागड़े (45)मोहफूल, पांजरा,
सुनील रतन रामटेके (51) मोहफूल, मोहगांव/देवी,
राजकुमार किशनजी लोणारे (48) मोहफूल, वरठी
सोनू हेमराज नाइक (40) मोहफूल, वरठी,
मनु गरजु यादव (42) मोहफूल गाड़ी क्र. MH 35/ B – 7121, वरठी,
संदेश नरेश वाहाने (35) मोहफूल , पाचगाव
बालू लांजेवार उर्फ चंदू अशोक लांजेवार, मोहफूल, वरठी
जगदीश कुंडलिक बंसोड़ (48) मोहफूल, वरठी,
कुसुम अरविंद नागपूरे (39) मोहफूल, दाभा
या सर्वांकड़ून वरठी येथील थानेदार हप्तावसुली करतात व लाखो रुपये कमवतात.
या अवैध धंद्यावर कार्यवाही व्हावी हा पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क चा उद्देश्य असून वरठी पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या लोकांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *