जिल्हा नियोजन समिती गडचिरोली अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन २०२१-२२ या करीता रोजगार किंवा स्वयंरोजगार करण्यास इच्छूक उमेदवारांकरीता प्रशिक्षण
जिल्हा नियोजन समिती गडचिरोली अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन २०२१-२२ या करीता रोजगार किंवा स्वयंरोजगार करण्यास इच्छूक उमेदवारांकरीता प्रशिक्षण
गडचिरोली, (जिमाका) दि.28 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,शासकिय संकुल बॅरेक क्रमांक-२ ,युनिट क्रमांक-२,कॉम्प्लेक्स,गडचिरोली यांचे मार्फत जिल्हा नियोजन समिती गडचिरोली अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन २०२१-२२ या करीता गडचिरोली जिल्हयातील कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेऊन रोजगार किंवा स्वयंरोजगार करण्यास इच्छूक उमेदवारांकरीता प्रशिक्षण राबविण्यांत येत आहेत.
सदरचे प्रशिक्षण पुर्नत: निशुल्क असून यामध्ये दहावी,बारावी,पदविधर,पॉलीटेक्नीक,आयटीआय, इंजिनिअरींग, डिप्लोमा,कृषी,फार्मसी सर्व शाखेतील उमेदवार या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. सदर प्रशिक्षणाकरीता सुशिक्षित बेरोजगार उदमेदवारांनी सकाळी ११.००ते ६.०० या वेळेत प्रत्यक्ष वा कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक ०७१३२-२९५३६८ या क्रमांकावर नावाची नोंद करावी. प्रशिक्षणाकरीता सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना प्रशिक्षण करण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहे. प्रशिक्षण हे निशुल्क असून प्रशिक्षणाचा तपशिल पुढील प्रमाणे.
कोर्सचे नाव व संख्या:- ज्यूनिअर सॉफटवेअर डेव्हलपर ३०, सेक्यूरिटी अॅनालिस्ट ३०, कॅन्सल्टंट नेटवर्क सेक्यूरिटी ४०, सेक्यूरिटी ईनफारस्ट्रक्चर स्पेशालिस्ट४०,अप्लीकेशन डेव्हलपर –वेब ॲन्ड मोबाईल ४०,क्लाऊड अप्लीकेशन डेव्हलपर ४०,आयओटी-टेस्ट अॅनालिस्ट ४०,आओटी-हार्डवेअर सोल्यूशन डिझायनर ४०,सॉफटवेअर डेव्हलपर ४०,डोमेस्टीक डाटा एन्ट्री ऑपरेटर २०, असोसिएट-डेक्सटॉप पब्लीश्यिाग डिटीपी २०, ईले-व्हेईकल टेस्ट इंजिनिअर २०, ईलेक्ट्रीक व्हेईकल असेब्ली टेक्नीशियन २०,ईले-व्हेईकल सर्व्हिेस लिड टेक्नीशियन २०, लाईट मोटर व्हेईकल ड्रायव्हर २०,फोर व्हिलर सर्व्हिेस टेक्नीशियन २०,ऑटोमोटीव्ह ईलेक्ट्रीशियन २०,ऑटोमोटीव्ह इंजिन रिपेअर टेक्नीशियन २०, लॅब टेक्नीशियन/असिस्अंट लाईफ सायन्स २०, क्वालीटी कन्ट्रोल केमीस्ट २०, पॅकिंग असिस्अंट लाईफ सायन्स २०, इंडस्िअ्ऱयल ऑटोमेशन टेक्नीशियन २०, सोलार पिव्ही इन्स्टालर त्(सुर्यमित्र) २०, सोलार पिव्ही इन्स्टालर त्(ईलेक्ट्रीकल) २०, बुल्डोझर ऑपरेटर २०, मोबाईल फोन हार्डवअर रिपेअर टेक्नीशियन २०,सोलर पॅनल ईन्स्टालेशन टेक्नीशियन २०,फिल्ड टेक्नीशियन-कॉम्पुटींग ॲन्ड पेरीफेरल्स २०,फिल्ड टेक्नीशियन-अदर होम अप्लीअन्स २०, सिसिटीव्ही ईन्स्टालेशन टेक्नीशियन २०,फिल्ड टेक्नीशियन-एअर कन्डीशनर २०, ईलेक्ट्रीकल वांईडर २०, ईलेक्ट्रीशियन डोमेस्टिक सोल्यूशन २०,रेफ्रिजेटर ॲन्ड मेंन्टनंन्स ईक्वीपचमेंट स्पेशालिस्ट ४०,ई-कॉर्म्स मैनेजर २०,रिसेप्शनिस्ट २०,ऑफिस ऑपरेशन एक्झिक्यूटिव्ह २०, निशस्त्र सुरक्षा रक्षक १००,सुरक्षा पर्यवेक्षक ३०, नेटवर्कअभियंता४०,ऑप्टीकल फायबर तंत्रज्ञ ४०,फुड ॲन्ड वेबरेज सर्व्हीस स्अेवर्ड ४०,फ्रंन्ट ऑफिस एक्झीकेटीव्ह ३०,क्वालीटी कन्अ्रोल मॅनेजर टूरिझम ऑन्ड हॉस्पिटलीटी २०,क्वालीटी टेक्नीशियन २०,सुपरवायझर रोड ॲन्ड रनवेज२०,प्लंबर-जनरल २०,फिसिरीज एक्सस्अेशन असोसिएट २०,फिश रिटेलर २०,सोलर पंम्प टेक्नीशियन २०, कुल्ड स्टोरेज मॅनेजर २०, सेव्हींग मशिन ऑपरेटर २०,सेल्फ एम्पायेड टेलर २०,बांबू बॉस्केट मेकर ४०,वरील प्रमाणे प्रशिक्षण आयोजित करण्यांत आले असून उमेदवारांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांनी केले आहे
प्रा शेषराव येलेकर
विदर्भ न्यूज चीफ ब्यूरो