जवाहर गुरुकुल इंग्लिश स्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रम
Summary
नागपूर:- नंदनवन येथील जवाहर गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये शुक्रवारला माध्यमिक शाळांत परीक्षा मध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळांत परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या अंतर्गत शाळेच्या सभागृहात आयोजन करण्यात आले यामध्ये इयत्ता दहावी शिकणारे […]

नागपूर:- नंदनवन येथील जवाहर गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये शुक्रवारला माध्यमिक शाळांत परीक्षा मध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळांत परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या अंतर्गत शाळेच्या सभागृहात आयोजन करण्यात आले यामध्ये इयत्ता दहावी शिकणारे सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सदस्य प्रगती मानकर, अंकिता मानकर ,संजय निंबाळकर संजय रक्षीये, माधव मेटांगे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री शास्त्री शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर दिलीप सेनाड उपस्थित होते सर्वप्रथम शाळेच्य गुरूकल च्या पालक सौ प्रगती मानकर,यांनी आपल्या भाषणामधे विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्याकरता चार सूत्रे सांगितले, संस्कार, नम्रता, सल्लागार, जिद्द या चार सूत्रावर त्यांनी विश्लेषण करून विद्यार्थ्यांना सांगितले तर
अध्यक्ष भाषणामध्ये डॉक्टर दिलीप सेनाड यांनी म्हटले की, कुठली काम करताना लोक काय म्हणतील याचा विचार करू नका या गोष्टीत तुम्हाला आनंद मिळेल ती करा त्यांनी शांलांत परीक्षा करता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या उज्वल भविष्याची कामना केली
दहावीच्या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले मनोगत व्यक्त करत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघत होते,
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता वर्गाचे विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी परिश्रम घेतले पुष्पकनी रक्षीये कांचन तिवारी, इटनकर, मेश्राम मॅडम, राहुल गुरुवे , आकाश कोकोडे ,विजय आसरे, मिथिलेश कुलकर्णी बोरकर सर , आदित्य सावरकर सर होते दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला भेट म्हणून मोठी मोठी पितळी समय दिली, संचलन नववीच्या विद्यार्थी. तर आभार. यांनी केले
कार्यक्रमात मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी उपस्थित होते