जवाहर गुरुकुल इंग्लिश विद्यालय येथील दहावी विद्यार्थ्यांना निरोप
Summary
जवाहर गुरुकुल इंग्लिश विद्यालय येथील दहावी विद्यार्थ्यांना निरोप नागपूर जवाहर गुरुकुल इंग्लिश विद्यालय नंदनवन नागपूर येथील माध्यमिक शालान्त परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्ग नववी व शाळेच्या वतीने आज निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता ,या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून मा,सौ […]
जवाहर गुरुकुल इंग्लिश विद्यालय येथील दहावी विद्यार्थ्यांना निरोप
नागपूर जवाहर गुरुकुल इंग्लिश विद्यालय नंदनवन नागपूर येथील माध्यमिक शालान्त परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्ग नववी व शाळेच्या वतीने आज निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता ,या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून मा,सौ प्रगती मानकर सदश्या श्री शास्त्री शिक्षण संस्था नागपूर, प्रमुख अतिथी मा,सौ अंकिता वैद्य मानकर ,संचालिका जवाहर गुरुकुल इंग्लिश विद्यालय,पाहुणे माधव मेटांगे मुख्याध्यापक जवाहर गुरुकुल विद्यालय, संजय रक्षिये प्राचार्य जवाहर गुरुकुल इंग्लिश स्कूल ,संजय निंबाळकर मुख्याध्यापक जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक शाळा नागपूर उपस्थित होते,
जवाहर शाळेतील स,शिक्षक समीर शेख यांनी आपल्या मनोगत वक्त करताना,वेळ व परीक्षेचे नियोजन व महत्व विध्यार्थीना सांगितले,अध्यक्षीय भाषणामध्ये मा,प्रगती मानकर यांनीऑनलाइन व ऑफलाइन परिषेचे महत्व पटवून सांगितले विध्यार्थीना आनंदी जीवन जगण्यासाठी काय मेहनत व परिश्रम करावे लागते हे पटवून दिले,संजय निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी व शाळेतील शिक्षक,वैदवी कुळकर्णी, रक्षिये मॅडम,दामिनी शेंडे,राहुल गुरवे,कुळकर्णी सर ,निलिमा
इटनकर मॅडम शिक्षकेत्तर कर्मचारी तुषार चापले, आकाश कोकोडे, विजय नासरे,
कार्यक्रम संचालन श्रयस कल्मबे व यश झजाल व आभार रुद्र कुलकर्णी कार्यक्रमाची रूपरेषा रक्षिये मॅडम,यांनी केली
संजय निंबाळकर, नागपूर
राज्य चिफ ब्युरो