चन्द्रपुर महाऔषनिक विद्युत केन्द्राचे अभियन्ते कोरोना योद्धा सन्मान पत्राने सन्मानित
चन्द्रपुर महाऔषनिक विद्युत केन्द्राचे अभियंता यांना पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क तर्फे कोरोना योद्धा सन्मानपत्र देउन त्यांचा सन्मान करण्यात आला
त्यात
मा मुख्य अभियंता पंकज सपाटे
मा उपमुख्य अभियंता राजेश राजगड़कर
मा उपमुख्य अभियंता राजेशकुमार ओसवाल
मा अधीक्षक अभियंता सुहास जाधव
मा अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजकुमार जिमेकर
यांचा कोरोना योद्धा म्हणून पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क तर्फे मा मुख्य संपादक तथा डायरेक्टर राजकुमार खोब्रागडे
यांनी सन्मानपत्र देउँन गौरवान्वित केले.
कोरोना च्या काळात
रात्रदिवस संपूर्ण चन्द्रपुर जिल्ह्याला तसेच राज्याला विद्युतपुरवठा करून कोरोना लोकडॉउन चे पालन करा असा सन्देश देणाऱ्या या कोरोना योद्धा चमु चे विश्वभर कौतुक होत असून या कोरोना योद्धा टीम ला पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क तर्फे शुभेच्छा