चंद्रपूर शहर महानगर पालिका यांत्रिकी/पाणी पुरवठा विभाग येथे प्रजासत्ताक दिन साजरा

चंद्रपूर शहर महानगर पालिका यांत्रिकी/पाणी पुरवठा विभाग येथे २६ जनेवारी २०२३ रोजी स.०९:०० वा. विभागीय प्रमुख श्री.रवींद्र कडंबे (शाखा अभियंता) यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराज यांच्या फोटो ला माला अर्पण करून प्रजासक्ताक दिनाच्या शभेच्छा देऊन साजरा करण्यात आला. कॅ.ऑप. सतीश बावणे सरांनी संबोधित करताना मणाले २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारली व २६ जानेवारी१९५० रोजी अमलनाथ आली या दिवसापासून आपण स्वतंत्र प्रजासक्ताक देश बनलो या दिवशी “लोकशाहीला”मजबुत करून देशात न्याय, बंधुत्व, स्वातंत्र्य, समान जगण्याचा अधिकार लागू करण्यात आले असे सांगितले यावेळी उपस्थित कर्मचारी वर्ग चेतन शुक्ला, ऑमदेव निखाते, शैलेश राहुलगडे, संदीप पिंपंडकर, शाहरुख शेख, सूरज पिंपळे, सुमित शुक्ला, सुनील फुलझेले, राकेश परीहार, महेश तावाडे, आदी उपस्थित होते.