चंद्रपूर महाओषनिक विद्युत केंद्र चंद्रपूर येथील कार्यरत असलेले सी.आय.एस.एफ. युनिट चे मा. डिसी साहेब व त्यांचे कार्यरत सुरक्षा रक्षक यांना पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क चे मा. श्री.राजकुमार खोब्रागडे मुख्य संपादक तथा डायरेक्टर यांनी संविधान सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित
आज दि. ०३ डिसेंबर २०२२ रोजी शनिवार ठीक १२:०० वाजता चंद्रपूर महाओषनिक विद्युत केंद्र चंद्रपूर येथील कार्यरत असलेले सी.आय.एस.एफ. युनिट चे मा. डिसी साहेब व त्यांचे कार्यरत सुरक्षा रक्षक यांना पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क चे मा. श्री.राजकुमार खोब्रागडे मुख्य संपादक तथा डायरेक्टर यांनी संविधान सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले