BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

गडचिरोली जिल्ह्यात आज 73 नवीन कोरोना बाधित तर 22 कोरोनामुक्त

Summary

गडचिरोली प्रतिनिधी दि.31 मार्च २०२१ :- आज जिल्हयात 73 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. नवीन 73 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 19, अहेरी 13, आरमोरी 7, भामरागड तालुक्यातील 11* , चामोर्शी […]

गडचिरोली प्रतिनिधी दि.31 मार्च २०२१ :-
आज जिल्हयात 73 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. नवीन 73 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 19, अहेरी 13, आरमोरी 7, भामरागड तालुक्यातील 11* , चामोर्शी 3, धानोरा तालुक्यातील 2, एटापल्ली 1, कोरची 1, कुरखेडा 1, तर वडसा तालुक्यातील 15 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये पोस्ट ऑफीस जवळ 1, कोटगल 1, स्थानिक 5, मेडिकल कॉलनी 3, पीडब्लूडी कॉलनी 1, पारडी 1, साईनगर 1, लक्ष्मीनगर 1, एसीबी ऑफीस 1, पोलीस कॉलनी 1, गोकुलनगर 1, सोनापुर कॉम्पलेक्स 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये *आलापल्ली 7,* स्थानिक 3, नागेपल्ली 3, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये अरसोडा 1, इंदिरानगर बर्डी 1, स्थानिक 4, कृषी उत्पन्न बाजार समिती 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये देऊळगाव 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये आलेवाडा 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, जोगना 1, विकासपल्ली 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ कॅम्प 2, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 10, येरवाडा 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये मारडाकुही 1, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये विसोरा 1, वीरसी 2, सीआरपीएफ कॅम्प 4, भगतसिंग वार्ड 1, कोकडी 1, गांधी वार्ड 2, एमजी विद्यालय 3, आंबेडकर वार्ड 1, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 1 जणांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *