*कोविड-19 चे आदेश नियम पाळून गावातील जेष्ठ नागरिक यांना कोरोना विषयी दिली माहिती*
*नागपूर* कामठी .कोविद -19 चा वाढता प्रभाव पाहून ग्रामपंचायत खैरी तर्फे जेष्ठ नागरिकांना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत खैरी चे सरपंच बंडू कापसे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करून विशेष माहिती देण्यात आली
माहिती मध्ये तोंडाला मास्क, हात स्वच्छ धुणे,सोशल डीस्टन चे पालन करणे तसेच साशनाच्या नियमाचे पालन करणे अशी जेष्ठ नागरिकांना माहिती देण्यात आली. त्याच बरोबर पन्नास(50) जेष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळ चे अर्धी तिकीट स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले तसेच गरीब मजदूर कामगार लोकांना कामगार जॉब कार्ड वाटप करण्यात आले. याप्रसंगी भिवा भाऊ तांडेकर सामाजिक कार्यकर्ते बिना , दिल्लू शेख , नथुजी भडंग , रमेश ठाकरे , तसेच खैरी ग्रामपंचायत चे उपसरपंच विना र गटाटे , सर्व सदस्य व ग्रामपंचायतील सर्व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9158239147