कोरोना च्या महामारित ब्राम्हण आमच्या सर्व हिंदुची प्रेत (मढी )का उचलत नाहीत???
मुंबई विभागीय प्रतिनिधी. चक्रधर मेश्राम. दि. 23 एप्रिल 2021
ब्राम्हणांनी स्वार्थासाठी समाजातील मानसा..मानसात भेद केला.आम्हां सर्वांना हिंदु हे नाव दिले. आणि आम्ही मुर्खा सारखे” गर्व से कहो हम हिंदु है!”असे म्हणून बोंबलायला लागलो, दंगली करायला लागलो, खून पाडायला लागलो.मेंढरच आम्ही.?? अशी बिकट अवस्था बेविचारांनी करून घेतली. मराठा तेली माळी साळी आगरी कोळी समस्त जाती यांना हजारो वर्ष ब्राम्हणांनी शस्त्र, शास्त्र, आणि संपत्ती या पासून वंचित ठेवले. शेतकरी बहुजन राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक करण्याला ब्राम्हणांनी विरोध केला. का तर शिवाजी शूद्र आहे. शिवाजी महाराज यांना दोनदा राज्याभिषेक करायला लावून अक्षरशः लुटले. लुटले तर लुटले त्यांचा खूनही केला. याला इतिहास साक्षी आहे. शिवाजी महाराज यांचे गुरु तुकाराम महाराज यांचाही खून केला. संभाजी महाराज यांचा खून केला.आजही खून पाडत आहेत. डॉ दाभोलकर, पानसरे सर. गौरी लंकेश. बायांना पण ठार मारतात. पण आजही आम्हांला तेच जन्मा पासून मृत्यू पर्यन्त लागतात.
एव्हडे अत्याचार झाले तरी आंम्ही त्यांची गुलामी काही सोडत नाहीत. करोनाच्या महामारीत आज सर्व ठिकाणी ब्राम्हणांनी आम्हांला दिलेल्या हिंदु नावा प्रमाणे. हिंदु मरत आहेत. आणि आमच्या प्रेत बॉड्या मुस्लिम तरुण बांधव उचलून नेऊन अंतिम संस्कार करीत आहेत. आम्हांला हिंदु नाव देणारे ब्राम्हण आता आहेत तरी कोठे ? हाप चड्डी वाले गेले कुठें? मराठी कुणबी मागासवर्गीय यांनी बांधलेल्या मंदिरावर पोट भरणारे, , आम्हांला हिंदु नाव देणारे ब्राम्हण आमची प्रेत बॉडी उचलायला का येत नाहीत. मुस्लिमांनी आमची प्रेत्ये उचल्यावर ती बाटत नाहीत का?? आयुष्यभर आम्हांला मुस्लिम लोकांचा द्वेष करायला लावला. आपसात दंगली करून खून पाडायला लावले. आता करोना काळात मुस्लिम बांधवच मदत करतात . ब्राम्हण काय करतोय?? कुठे लपले ??
होम हवन करून कोरोना तरी नष्ट करीत नाहीत. याचा अर्थ एव्हडे वर्ष हिंदु हे नाव देऊन आमची लूटमार केली.?? असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.
शूद्र मराठा कुणबी तेली माळी साळी कोळी आणि समस्त लोकहो … तुकाराम महाराज, जोतिबा फुले, यांचं तरी ऐका. तोडून फेका ते ब्राह्मणी जोखड. सोडा ती गुलामी. उठा आपली मढी आपणच उचला.