BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

कोरोनाच्या लाटा येतात कि हेतुपुरस्सर लाट संधी साधून आणली जात आहे.

Summary

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 2 मे. 2021 देशाची आरोग्यव्यवस्था इतकी कशी ढासळली? कि मुद्दाम आरोग्य व्यवस्था ढासळवण्यात आली आहे? ICMR व देशाचे सरकार कोणाच्या इशारावर हे सर्व करित आहे? PM फःडाचा पैसा मोदि का बाहेर काढत नाही? कि […]

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 2 मे. 2021
देशाची आरोग्यव्यवस्था इतकी कशी ढासळली? कि मुद्दाम आरोग्य व्यवस्था ढासळवण्यात आली आहे? ICMR व देशाचे सरकार कोणाच्या इशारावर हे सर्व करित आहे? PM फःडाचा पैसा मोदि का बाहेर काढत नाही? कि खर्च केला निवडणूकांमधे? देशाची आरोग्य व्यवस्था इतकी खालावली असतांना मोदि व बिजेपी सरकार एवढे ढिम्म कसे राहू शकतात?
जगातील फार्मा कंपन्यांचा बाप Kill Dates याच्या इशारावर हे सर्व घडत असण्याला आता शंका उरलेली नाही. जगातील कोरोनाचे संकट जानेवारी 2021 पर्यंत जवळपास सर्व देशातुन संपलेच होते. जनजीवन सुरळीत सुरू झाले होते. पण फार्मा कंपनीच्या बापाच्या इशारावर पुन्हा कोरोना जगातील मोजक्या देशात पसरवण्यात आला असण्याची शक्यता आहे. जापानचे वैज्ञानिक होंजो हे नोबल विजेते आहेत व त्यांनी जाहीर केले आहे कि, कोरोन हा प्राकृतिक नाही. म्हणजेच फार्मा कंपनीच्या बापाने तो लॕबमधे बनवून वेळोवेळी त्याला आता कोरोनाची लाट आणणे शक्य झाले असावे.? फार्मा कंपन्या व वैद्यकीय क्षेत्राला भरपुर भ्रष्टाचार करून रग्गड पैसा कमावता यावा ? तसेच लोकसंख्या नियंत्रण पण झपाट्याने करता यावी यासाठी?? हा या फार्मा कंपनीच्या बापाचे उध्दिष्ट दिसत आहे.
हा फार्मा कंपनीचा बाप नक्कीच कोणत्या ना कोणत्या माध्यमाने त्याच्या एजंटकरवी लोकसंख्या जास्त असणाऱ्या शहरात कोरोना विषाणू पसरवत असतील जेणेकरून त्याची लाट कित्येक महीने चालावी व देशाची अर्थव्यवस्था कमजोर करावी व असे करतांना मुद्दाम सरकारला रात्री ते सकाळ पर्यंत संचारबंदि करायला भाग पाडत असावा जेणेकरून रात्रीचे खेळ चालवता यावा? जेणेकरून देश या फार्मा कंपनीच्या बापाकडुन कर्जबाजारी व्हावा ?? जसा मोदी कर्जबाजारि झालाच आहे व म्हणून तो विदेशी धनाढ्याःच्या इशारावर कठपुतलीप्रमाणे वागत आहे. त्याला देशातील नागरिकांच्या आरोग्याशी काहीच देणघैण राहीलेल नाही. साथीचे रोग ज्या मोसमात येतात त्याच महीन्यामधे हा फार्मा कंपनीचा बाप व त्याचे एजंट हा कोरोना पसरवतात ??भारतात फेब्रुवारी 20 व 21 व पूढे 22 मधे पण तिसरी किंवा चौथी लाट आणतील यात शंका नसावी. हे जैविक युध्द सुरू करण्यात आले आहे व त्यात सरकार निमुटपणे नागरिकांचा बळी देत आहे कारण इथले नागरिक हे 90% sc st OBC, मुलनिवासी आहेत व बाकीचे 10% हे सरकार चालवत आहेत व देशांतील सर्व साधनसामग्री यांच्याच हातात आहेत व ते म्हणतील तसेच सुत्र हालत आहे असे दिसून येते.असे हे षडयंत्र जनतेला समजू नये हे आश्चर्यजनक आहे. फार्मा कंपनीच्या बापाचे एजंट हे तेच असावेत जे या देशात औषधांचा काळाबाजार करीत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात त्याने नेमले असावे अशी शंका आहे. 800 चा रेमडेसीवीर हा फार्मा कःपन्यांचा बाप 30 – 35 हजारात काळाबाजार करून विकत असेल व लोकांना नाईलाजास्तव विकत घ्यायला लावत असेल तसेच अवयव तस्करीचा धंदा वेगळा करत असावा जेणेकरून गोरगरिबांना मारून त्यांचे अवयव जगाच्या कानाकोपर्यात विकत असावा?? .तर देशपातळीवर दररोजचा अरबो खरबो रूपयांचा काळाबाजार होत असावा ?? व याला सरकार निमुटपणे बघत आहे.? सर्वांगीण दृष्टिकोनातून विचार करा जे चाललय ते नैसर्गिक आहे कि मुद्दाम घडवून आणल जात आहे हे समजून घेणे गरजेचे आहे कारण आता देश देशी इंग्रजांच्या ताब्यात आहे व पुन्हा मोठ सत्याग्रह आंदोलने करून या देशी इंग्रजांना हाकलून लावावे लागेल तरच देश सुरक्षित राहु शकेल तसा पण सर्वजण पारतंत्र्य काय असते याचा अनूभव मोदि व बिजेपी सरकार सत्तेत आल्यापासून घेतच आहे. बघा जमल तेवढ लिहल आहे आपण पण कलम उचला व लोकांना सांगा. आता सावध व्हा व कोरोनाची लाट आणणाऱ्याला शोधून काढा व त्यांना फासावर लटकवा तरच कोरोना हद्दपार होईल नाहीतर तो फार्मा कंपन्याचा बाप या देशात प्रत्येक फेब्रुवारी मधे कोरोनाची लाट आणेल व देशाला गुलाम करेल हे लक्षात घेतले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *