BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

कोंढाळी लखोटिया भुतडा सी बी एस ई हायस्कूलमध्ये नोमादेवी डोंगरे- 92.6%, प्रथम, कोमल भागवतकर- 91.4%द्वितीय, उन्नती बाबुलकर- 89..8% तृतीय

Summary

वार्ताहर- कोंढाळी – येथील लखोटिया भुतडा सीबीएसई हायस्कूलचा दहावीचा निकाल लागला.ज्यामध्ये नोमादेवी दिनेश डोंगरे – 92.6%, कोमल संदिप भागवतकर-91.4%, उन्नती सुनिल बाबुलकर89.8%, जतिन राम राठोड -88.6%, पायल विनोद पोकळे-87.4%, लक्ष्मण राजेश देशमुख -86.2%,निधी संदिप शिंदे -84.6%,प्रणोती संजय ठवळे-83.4%, ईश्वरी हरिष […]

वार्ताहर- कोंढाळी –

येथील लखोटिया भुतडा सीबीएसई हायस्कूलचा दहावीचा निकाल लागला.ज्यामध्ये नोमादेवी दिनेश डोंगरे – 92.6%,
कोमल संदिप भागवतकर-91.4%, उन्नती सुनिल बाबुलकर89.8%,
जतिन राम राठोड -88.6%, पायल विनोद पोकळे-87.4%, लक्ष्मण राजेश देशमुख -86.2%,निधी संदिप शिंदे -84.6%,प्रणोती संजय ठवळे-83.4%, ईश्वरी हरिष चंद्र राऊत82.6,
सतीश युवराज डोंगरे -82.4,% यांनी गुणांक प्राप्त केला आहे.
सर्व गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यां व उपस्थित पालकांचे संस्थेचे अध्यक्ष राजेश राठी, सचिव डॉ.शामसुंदर लद्दड, उपाध्यक्ष रेखा राठी, संचालक राहुल लद्दड, तसेच सर्व संचालक आणि लाखोटिया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर बुटे, प्रर्यवेक्षक हरिश राठी, सुनिल सोलव ,अशोक कष्टी व सर्व संचालकांनी गुणवंत विद्यार्थ्यी, उपस्थित पालक तसेच , सी बी एस ई हायस्कूल चे प्राचार्य योगेश चौधरी व त्यांचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही अभिनंदन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *