केन्द्र सरकार च्या आर्थिक धोरणांमुळे सामान्य माणूस अस्थ व्यस्थ
पोलीस योध्दा न्युज विशेष न्युज रिपोर्ट:- आधुनिक काळात संपूर्ण जगात माहिती व तंत्रज्ञान विकसित झालं आहे.वअशा परीस्थितीत कोरोना काळात लाकडाउन असल्यामुळे सामान्य माणसाचा जनजिवन विस्कळीत झाला, पेट्रोल डिझेल ची किंमत आसमाणाला हात ✋ लावत आहे.
पेट्रोल -९४.९० रुपये व डिझेल -८४.०९ रुपये किंमत झाली आहे.
लोकांच्या तोंडून निघत आहे कि”अच्छे दिन आ रहे है और अच्छे दिन आने को अब छह रुपये बाकी है” अशा लोकांच्या तोंडून बोंब्या येत आहेत.
ह्या बाबिकडे वर्तमान केन्द्र सरकार ने लक्ष देण्याची गरज आहे .
बारावि वर्षांनंतर कॉलेज वर्षं दिनांक १०/०२/२०२१पर्यंत सुरू होण्यास आहे
मुला मुलींचे वाया जात आहे ,त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
शासन परिपत्रक क्रमांक-२०२१/प्र.क्र.६/वि.री-३
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासन www.maharastra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे त्यांचा संगणक संकेतांक २०२१०२०३१७५७४२४५०८
असा आहे.
हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात आले आहे.
यामध्ये महाराष्ट्र राज्यप्रविण कुमार पवार कार्यासन अधिकारी महाराष्ट्र राज्य, राज्यपाल श्रिकृत करण्यात आले.
याची प्रतिलीपी माननीय राज्यमंत्री उच्च तंत्र शिक्षण खाजगी सचिव यांना व प्रधान सचिव,उच्च व तंत्रशिक्षण विभाग मुंबई मंत्रालयात पाठविला आहे.
पंरतु कॉलेज प्रिन्सिपॉल च्या माहिती नुसार फक्त प्रथम शत्रांत परिक्षेच्या विद्यार्थ्यांना लागु आहे असे म्हटले जात आहे.
हे सरासर चुकिचे आहे यावर शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
:-९७६५९२८२५९