महाराष्ट्र हेडलाइन

आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रातील अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांचे मनोगत

Summary

*पोलीस योध्दा न्यूज़*नेटवर्क वार्ता:-आष्टी जिल्हा परिषद छेत्रातील राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी व तसेच संपूर्ण जनतेला माझ्याकडून विनतीआहे की मानीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे तसेच जेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस चे मा.खासदार प्रफुल भाई पटेल यांच्या आदेशानुसार जनतेला लाकडाऊन कठोर पने पालन करावे […]

*पोलीस योध्दा न्यूज़*नेटवर्क वार्ता:-आष्टी जिल्हा परिषद छेत्रातील राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी व तसेच संपूर्ण जनतेला माझ्याकडून विनतीआहे की मानीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे तसेच जेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस चे मा.खासदार प्रफुल भाई पटेल यांच्या आदेशानुसार जनतेला लाकडाऊन कठोर पने पालन करावे कारण की राज्यत तसेच देशात करोना मुळे मुतु चे
वाढत आहेत प्रत्येकाने मास्क, सॅनिटायजर ,सोशल डिस्ट्यान्स चा पालन करावे मी दवाखान्यात गेलो अस्तानी मला करोना टेस्ट ची किट मला पराप्त झाली नाही अशे मला कर्मचाऱ्यांना सांगितले ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आष्टी जिल्हा परिषद नेत्रात मध्ये नाकाडोंगरी गाव प्रमुख आहे मी गेलो परंतु नाकाडोंगरी सरकारी हास्पिटल करोना टेस्ट ची किट न मिरन्यात लाजिरवाणीगोस्ट आहें माज्या विनंती ला मान देऊन पत्रकार परिषद मदे सांगितल्या प्रमाणे आरोग्य मंत्री राजेश जी टोपे यांनी बारकाय ने लक्ष देवावे ही विनंती.

राजेश उके
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:–9765928259

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *