आशा वर्करस – गटप्रवतँकाचा जिल्हा व्यापी धरना आंदोलन
Summary
राजेश उके न्युज रिपोर्टर/तुमसर तालुका आयटक प्रनीत महाराष्ट्र राज्य आशा वर्करस व गटप्रवतँक कर्मचारी संघटना यांच्या यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद भंडारा समोर आले जिल्हा व्यापी धरना आंदोलन करण्यात आले, आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ.शिवकुमार गणवीर, कार्याध्यक्ष आशिष मेश्राम, सचिव सुनंदा दहीवले, […]
राजेश उके
न्युज रिपोर्टर/तुमसर तालुका
आयटक प्रनीत महाराष्ट्र राज्य आशा वर्करस व गटप्रवतँक कर्मचारी संघटना यांच्या यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद भंडारा समोर आले जिल्हा व्यापी धरना आंदोलन करण्यात आले, आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ.शिवकुमार गणवीर, कार्याध्यक्ष आशिष मेश्राम, सचिव सुनंदा दहीवले, उपाध्यक्ष भुमिका वंजारी, लोभा सोनवाने, साधना बडोले, सविता नारनवरे, शामकला काबंडे सदस्य:-राजु बडोले,ह्या प्रसंगी आयटक चे जिल्हाध्यक्ष कॉ.माधवराव बांते व सचिव कॉ.हिवराज उके यांनी मार्गदर्शन केले. सर्व शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी यांना कोविड – 19च्या नियंत्रणासाठी पथकामध्ये आशा वर्करस व ग्रामपंचायत मधील डाटा आपरेटर आणि गावातील निवडले ला स्वयंसेवक हा पथक घरोघरी जाऊन सर्वे करेलअसे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी मॅडम ने सांगितले राज्य शासनाच्या धोरणानुसार माझे कुटुंब माझी जवाबदारी”ह्यनुसार हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ह्या मध्ये सरकारला कामाचा अधिक मोबदल्याचा पाठपुरावा करण्यात आला..
जनहितार्थ जारी