आयडीबीआय बॅके व्दारे कन्हान नगरपरिषदेला सीएसआर निधीतुन कचरा कुंडी

कन्हान : – आयडीबीआय बॅकेच्या सीएसआर निधी अंतर्गत प्राप्त कचरा कुंडी नगरपरिषद कन्हान-पिपरी शहरात विविध ठिकाणी लावण्याचा शुभारंभ करण्यात आला.
मंगळवार (दि.२५) मे ला आयडीबीआय बँकेच्या सीएसआर निधी अंतर्गत नगरपरिषद कन्हान-पिपरी कार्यालयात प्राप्त झालेल्या कचरा कुंडी कन्हान शहरा त विविध ठिकाणी लावण्याचा लोकार्पण सोहळा नगर परिषद कन्हान-पिपरी व्दारे नगरपरिषद सामोर आयो जित करून नगराध्यक्षा मा. सौ. करुणाताई अनिल आष्टणकर यांचा हस्ते कचरा कुंडी लावुन शुभारंभ कर ण्यात आला असुन कन्हान शहरातील विविध ठिकाणी कचरा कुंडी लावण्यात येत आहे. कार्यक्रमास नगरसेव क राजेश यादव, नगरसेवक राजेद्र शेंदरे, नगरसेविका रेखा टोहणे, स्वच्छता अभियंता फिरोज बिसेन, लकेश माहातो, जिवन ठवक्कर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535