अरुण वनकर यांची शासनाला चेतावनी
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या कार्यक्रमानुसार उद्या दिनांक 13 जानेवारीला दुपारी 2 वाजता संविधान चौकात नवीन शेतकरी कायद्यांच्या प्रतीचे सांकेतिक दहन करण्यात येईल. या कार्यक्रमात जनतेने जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य किसान सभा, जय जवान जय किसान या संघटनांनी केलेले आहे
आपला नम्र
अरुण वनकर
संयोजक