BREAKING NEWS:
यवतमाळ

मौजा बानगाव बानेश्वर ता नेर जिल्हा यवतमाळ येथे लसीकरण 40 टक्के पूर्ण

Summary

मौजा बानगाव बानेश्वर ता नेर जिल्हा यवतमाळ येथे लसीकरण 40 टक्के पूर्ण आमचे येथील वैद्यकीय अधिकारी श्री आर बी खोरे यांनी काळजी घेऊन संपूर्ण गावकऱ्यांना मार्गदर्शन करून कोवीडच्या घेण्यास भाग पाडले दोन्ही लसेस सर्वांना मार्गदर्शक करून प्रवृत्त केले आणि त्या […]

मौजा बानगाव बानेश्वर ता नेर जिल्हा यवतमाळ येथे लसीकरण 40 टक्के पूर्ण आमचे येथील वैद्यकीय अधिकारी श्री आर बी खोरे यांनी काळजी घेऊन संपूर्ण गावकऱ्यांना मार्गदर्शन करून कोवीडच्या घेण्यास भाग पाडले दोन्ही लसेस सर्वांना मार्गदर्शक करून प्रवृत्त केले आणि त्या पद्धतीने 40% टक्के वशीकरण झाले याबद्दल आम्ही आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभारी आहे अशाच मध्ये दोन्ही लस पुर्ण करून राजुभाऊ देशमूख याना फायनल सर्टिफिकेट माननीय श्री डाॅ आर बी खोरे वैद्यकीय अधिकारी साहेब भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा सचिव निलेश राठोड कपिल देशमुख ऋतिक इंगोले जयकुमार घनकर यांच्या उपस्थितीत मला साहेबानी दिल्या त्याबद्दल मी आभारी

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी
निलेश डी राठोड
7038018111/9552706572

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *