भाजपच्या वतीने नेर येथे चक्काजाम आंदोलन, दीड तासापर्यंत वाहतुक रोखली.
Summary
नेर: ओबीसी समुदायाचे हेतुपुरस्सर राजकीय आरक्षण संपविण्याच्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ नेर येथिल राज्य वाहतूक मंडळाचे परिसरातील अमरावती यवतमाळ राज्य महामार्गावर भारतीय जनता पार्टीचे वतीने सुमारे दीड तासापर्यंत रस्ता रोखून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तालुका अध्यक्ष अनिल राठोड, जिल्हा […]
नेर: ओबीसी समुदायाचे हेतुपुरस्सर राजकीय आरक्षण संपविण्याच्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ नेर येथिल राज्य वाहतूक मंडळाचे परिसरातील अमरावती यवतमाळ राज्य महामार्गावर भारतीय जनता पार्टीचे वतीने सुमारे दीड तासापर्यंत रस्ता रोखून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तालुका अध्यक्ष अनिल राठोड, जिल्हा उपाध्यक्ष योगेश दहेकर, जिल्हा सचिव पंजाब शिरभाते, युवा मोर्चा अध्यक्ष प्रविण जयस्वाल, सरचिटणीस बंटी तिवारी,शहर अध्यक्ष सचिन कराळे, आशिष खोडे, ज्येष्ठ नेते विलास राखडे, सुनील धोटकर, गजानन काळे, किरण फिरके, सुधाकर सरोदे, प्रितम गावंडे,बंडु श्रीराव, पुंडलिक तंबाखे,राजेन्द्र निघोट,विनोद कुळकर्णी,राजेश मालखेडे, वैभव राखडे,लालसिंह राठोड,निलेश राठोड जिल्हा सचिव यवतमाळ युमो.राहुल यादव,निघोट सर,सरोदे साहेब, ,तेवीचंद राठोड,,महिला आघाडी च्या ज्योती तंबाखे, सुलोचना भोयर,शोभा तायडे,सुशिला बुरखंडे, सोनाली गुल्हाने,परवीन शेख यांच्यासह तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
.. पोलीस योध्दा वृत्तसेवा,,
. निलेश डि राठोड (कारभारी)
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
. 7038018111/9552706572