महाराष्ट्र

SSC HSC exam २०२१ दहावी ,बारावी परीक्षा मे महिन्यापूर्वी नाही.

Summary

तुमसर वार्ताहर:- पुढील वर्षी २०२१ मध्ये होणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेतल्या जाणार नाही. SSC HSC exam २०२१ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी बारावी यंदाच्या परीक्षा मे २०२१पूर्वी होणार नाही. सर्वसाधारण पणे बारावी बोर्डाची […]

तुमसर वार्ताहर:- पुढील वर्षी २०२१ मध्ये होणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेतल्या जाणार नाही. SSC HSC exam २०२१ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी बारावी यंदाच्या परीक्षा मे २०२१पूर्वी होणार नाही. सर्वसाधारण पणे बारावी बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात सुरू होते . २०२० मध्येही या परीक्षा नियोजित वेळेतच पार पडल्या होत्या मात्र दहावी चा केवळ भूगोल विषयाचा पेपर लॉकडा उन मुळे लाबनिवर टाकण्यात आला होता. मात्र लॉकडाऊन पेपर तपासणीवर उशीर लागून निकाल विलबणाने लागले.दरम्यान इयता बारावीचे चालू शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे वर्ग कोरोणा महामारी स्थितीमुळे ऑनलाईन सूरुआहेत .
परिणामी या परीक्षा कधी होणार की नाही याबाबत पालक विद्यार्थ्याच्या मनात साशकत्ता होती.
सध्या ची परिस्थितीत पाहता.राज्य मंडळ ने दहावी ,बारावीच्या परीक्षेत २५%अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला.या दरम्यान दिवाळी नंतर 23 नोव्हेबर पाशून इयत्ता नववी ते बारावी वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

स्वार्थी करम कर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *