✍️आज 14 तारीख आहे,कोट्यवधी समाज बांधवासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.
Summary
✍️डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे 14 वे रामजी सुभेदार यांचे रत्न आहेत, ✍️14 तारखेलाच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे. ✍️14 तारखेलाच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी वर केलेले आहे. ✍️14 रूम नंबर मध्ये श्याम हाँटेल नागपूर येथे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्कामी […]
✍️डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे 14 वे रामजी सुभेदार यांचे रत्न आहेत,
✍️14 तारखेलाच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे.
✍️14 तारखेलाच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी वर केलेले आहे.
✍️14 रूम नंबर मध्ये श्याम हाँटेल नागपूर येथे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्कामी होते,दीक्षा देन्यापुर्वी.
✍️ आजचाच दिवशी 14 तारखेलाच डॉ.बाबासाहेब आंबेडकर,मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद, नामविस्तार झाला आहे.
✍️त्या नामविस्तार दिवसाचा हार्दिक शुभेच्छा,मंगलकामना,🎂🎂🎂🎂🎂🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐🌷🌷🌷🌷🌷🌷🌻🌻🌻🌻🌻💥💥💥💥💥🥬🥬🥬🥬🥬🧁🧁🧁🧁🧁🧁शुभेच्छुक विनोद खोब्रागडे तलाठी वरोरा.चंद्रपूर जिल्हा.महाराष्ट्र राज्य.