महाराष्ट्र

●●●जंगलातील दारुभट्टी वर पोलीसांची धाड●●●

Summary

पोलीस योद्धा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहिती नुसार दिलीप धनीराम सराटे जात-गोंड वय-३८वर्षे हा मोहफुलाची दारुभट्टी गणेशपुर जंगल शिवारात काढत असतांना पोलीस हवालदार डी.के. लिल्हारे व सिपाई चौधरी यांनी गणेशपुर जंगलात जावुन पंचासह धाड मारली. त्यांच्या ताब्यातुन रबरी पाईप मधुन२०किलो […]

पोलीस योद्धा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहिती नुसार
दिलीप धनीराम सराटे जात-गोंड वय-३८वर्षे हा मोहफुलाची दारुभट्टी गणेशपुर जंगल शिवारात काढत असतांना पोलीस हवालदार डी.के. लिल्हारे व सिपाई चौधरी यांनी गणेशपुर जंगलात जावुन पंचासह धाड मारली.
त्यांच्या ताब्यातुन रबरी पाईप मधुन२०किलो मोहफुल,
प्लास्टिक पिसव्यामधील१५०किलो मोहफुल, अदांजे१००किलो जलावु काड्या,१०फुट लांब पाईप,२मातीच्या हांड्या,१नेवार पट्टी असा ऐकुन १०५००रुपयांचा सामान जप्त केला.
गुन्हा कलम६५बकड ईफ महाराष्ट्र दारुबंदी कायदा अर्तंगत गुन्हा नोंदविन्यात आला

राजेश उके
स्पेशल न्युज रिपोर्टर
तहसिल-तुमसर
तथा मध्यप्रदेश राज्य
-९७६५९२८२५९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *